जल जीवन मिशन अंतर्गत पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
i. ज्या योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु आहेत, अशा योजनांसाठी सुधारणात्मक पुन:जोडणी.
ii.पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची सुधारणात्मक पुन:जोडणी.
iii. ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भूजल किंवा अन्य पर्यायाद्वारे उपलब्ध आहे, अशा गावांमध्ये स्वतंत्र गाव योजना.
iv.ज्या गावांमध्ये मुबलक भूजल किंवा अन्य पर्यायाद्वारे पाणीसाठा उपलब्ध आहे, मात्र पाण्याची गुणवत्ता योग्य नाही,
अशा गावांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पासह स्वतंत्र गाव योजना.
v. प्रादेशिक / अनेक गावे योजना.
vi. एकाकी / आदिवासी वाडी / पाड्यांकरिता सौर ऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना.
24*7 Support Team
18001214548
Need help ?